सोमवार, १३ एप्रिल, २०२०

शासन बांबू योजना


                            शासन बांबू योजना


  1. बांबू लागवडीकरिता ‘अटल समृद्धी’ योजना  

               शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी 'अटल बांबू समृद्धी' ही नवीन योजना राबविण्यास नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा