सोमवार, १३ एप्रिल, २०२०

बांबू संवर्धन ग्रुप परिचय


                                 बांबू संवर्धन ग्रुप  परिचय





बांबू संवर्धन ग्रुप  बांबूच्या शेती आणि व्यवसायाशी संबंधित अनुभव आणि बांबूशी संबंधित व्यवसाय सामायिक करण्यासाठी महाराष्ट्रातील 200 बांबू शेतकरी अरुण वांद्रे यांच्य पुढाकाराने एकत्र आले आहेत.



ध्येय,
   बांबू शेती बद्दल मार्गदर्शन करणे.
   बांबू आणि त्या संबंधित नवे व्यवसाय माहिती देणे

हा ब्लॉग https://bamboosavardhangroup.blogspot.com/  व्हाट्सएप ग्रुपवरून नोट्स घेण्यासाठी , महत्वाच्या टीपा ठेवण्यासाठी वापरला जाईल.

whatsapp group Admin :  Arun Wandre





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा